Ladki bahin yojana ; महिलांना खुशखबरः 3000 ₹ एकदाच मिळणार आदिती तटकरे

Ladki bahin yojana ; महिलांना खुशखबरः 3000 ₹ एकदाच मिळणार आदिती तटकरे

🔴लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्ता रखडलला; मंत्री आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.? Ladki bahin yojana

महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. ही योजना जून २०२४ मध्ये सुरू करण्यात आली असून, जुलै २०२५ पर्यंतचे सर्व हप्ते वेळेवर जमा करण्यात आले आहेत.

मात्र, सध्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता रखडला असून, सप्टेंबर महिना सुरू झाल्यानंतरही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

🔴सरकारकडून स्पष्टीकरण

या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की,
तसेच, लाडकी बहीण योजनेचा लाभ सातत्याने आणि नियमित पोहोचवण्यावर सरकारचे लक्ष केंद्रीत आहे.

🔵३००० रुपये एकत्र मिळणार का?

सप्टेंबर महिना सुरू असूनही ऑगस्टचा हप्ता मिळालेला नसल्याने अनेक महिलांनी विचारणा केली आहे की, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा एकत्रित हप्ता म्हणजेच ३००० रुपये मिळतील का? मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

🔴२१०० रुपयांचं आश्वासन कधी पूर्ण होणार?

योजनेच्या प्रारंभी निवडणूक जाहिरनाम्यात दरमहा २१०० रुपये देण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं. यावर आदिती तटकरे म्हणाल्या,

🔴इकडे लक्ष द्या..?

1)ऑगस्टचा हप्ता लवकरच खात्यावर जमा होणार आहे.
2)३००० रुपये एकत्र येणार का यावर अजून स्पष्टता नाही.
3) २१०० रुपये दरमहा देण्याचं आश्वासन योग्य वेळी पूर्ण केलं जाईल.

Leave a Comment