पंजाब डख हवामान अंदाज : राज्यात परतीच्या पावसाचा मुहूर्त ठरला..?

पंजाब डख हवामान अंदाज : राज्यात परतीच्या पावसाचा मुहूर्त ठरला..? पंजाबराव डख यांनी आज, 8 सप्टेंबर 2025 रोजी राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हवामान अंदाज वर्तवला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पासून राज्यात अनेक ठिकाणी सूर्यदर्शन झाले असले, तरी पावसाचा धोका अद्याप टळलेला नाही. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होऊन सूर्यदर्शन होत राहील, तसेच दुसरीकडे … Read more