लक्ष्मी मुक्ती योजना ; मोफत करा महिलांच्या नावावर जमिन (महिला सक्षमीकरण)
लक्ष्मी मुक्ती योजना ; मोफत करा महिलांच्या नावावर जमिन (महिला सक्षमीकरण) लक्ष्मी मुक्ती योजना : राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी लक्ष्मी मुक्ती योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत पतीच्या नावावर असलेल्या जमिनीवर पत्नीचे नाव सातबाऱ्यावर (७/१२ दस्तऐवज) नोंदवता येणार आहे. या योजनेची सुरुवात २०१५ पासून सुरु झाली असून ही योजना संपूर्ण राज्यातील ग्रामीण व शहरी भागात … Read more